agriculture news in marathi, Amrutai please save our husband | Agrowon

अमृताताई आमचंही सौभाग्य जपा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

यवतमाळ : अमृताताई आमच्या जिल्ह्यात दारूबंदी करून आमचंही सौभाग्य जपा, अशी भावनिक साद यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पत्राद्वारे घातली आहे. स्वामिनी दारूबंदी संघटनेच्या पुढाकारात जिल्ह्यातील १६ तालुक्‍यांत एक लाखावर असे पत्र अमृता फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहेत.

यवतमाळ : अमृताताई आमच्या जिल्ह्यात दारूबंदी करून आमचंही सौभाग्य जपा, अशी भावनिक साद यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पत्राद्वारे घातली आहे. स्वामिनी दारूबंदी संघटनेच्या पुढाकारात जिल्ह्यातील १६ तालुक्‍यांत एक लाखावर असे पत्र अमृता फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अनेक काही संसारही उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांची आहे. यासाठी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. अनेकदा आंदोलनही करण्यात आले. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला पत्र लिहून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

काय आहे पत्रात?
आदरणीय अमृता फडणवीस, पत्र लिहण्याचे कारण, यवतमाळ जिल्ह्यातील आमच्या घरात, दारात दारूने थैमान घातले आहे. माझ्या हजारो बहिणी या दारूमुळे विधवा झाल्या आहेत. तुझ्याचसारखे अखंड सौभाग्यवती राहण्याची माझी इच्छा आहे, पण ही दारू माझे सौभाग्य केव्हा हिरावून घेईल याची काही खात्री उरली नाही. राज्याचे मुख्यमंत्री असलेले तुझे पती यांना सांगून आमच्या जिल्ह्याची दारूबंदी करून घे व तुझ्यासारखे अखंड सौभाग्य आम्हास मिळू दे.

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...