agriculture news in Marathi, animal husbandry department not get tab for animal census, Maharashtra | Agrowon

पशुसंवर्धनला अद्यापही मिळाले नाही टॅब
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे ः राज्यात हाेणारी २० वी पशुगणना टॅबमुळे रखडली आहे. केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले हाेते. आॅक्टाेबरअखेर पशुगणना हाेणे अपेक्षित हाेते; मात्र टॅबच्या उपलब्धतेबाबतच्या दिरंगाईमुळे अद्याप टॅब उपलब्ध न झाल्याने पशुगणना रखडली असून, केंद्राने पशुगणनेला मुदतवाढ दिल्यानंतर अद्याप तारखा जाहीर न झाल्याने पशुगणना रेंगाळली आहे.  ५ हजार ३०० रुपये किमतीच्या टॅबची किमंत महाराष्ट्र आयटी महामंडळाने ११ हजार रुपये सांगितल्याने गाेंधळात भर पडली आहे.

पुणे ः राज्यात हाेणारी २० वी पशुगणना टॅबमुळे रखडली आहे. केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले हाेते. आॅक्टाेबरअखेर पशुगणना हाेणे अपेक्षित हाेते; मात्र टॅबच्या उपलब्धतेबाबतच्या दिरंगाईमुळे अद्याप टॅब उपलब्ध न झाल्याने पशुगणना रखडली असून, केंद्राने पशुगणनेला मुदतवाढ दिल्यानंतर अद्याप तारखा जाहीर न झाल्याने पशुगणना रेंगाळली आहे.  ५ हजार ३०० रुपये किमतीच्या टॅबची किमंत महाराष्ट्र आयटी महामंडळाने ११ हजार रुपये सांगितल्याने गाेंधळात भर पडली आहे.

केंद्र शासनाने ‘इनाफ‘ याेजनेअंतर्गत यंदाची २० वी पशुगणना टॅबद्वारे करण्याचा निर्णय देशपातळीवर घेतला. यासाठी केंद्र सरकार टॅब उपलब्ध करून देणार हाेते; मात्र नंतर राज्यांनी टॅब खरेदी करण्याचे सांगण्यात आले. टॅब खरेदीसाठी केंद्र शासन ६० टक्के निधी देणार हाेते. राज्याने ४० टक्के रक्कम द्यायची असे ठरले हाेते. केंद्राने टॅब खरेदी करताना सहा हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेतील खरेदीसाठी परवानगी दिली.

महाराष्ट्राला ७ हजार २०० टॅबची आवश्‍यकता हाेती. यासाठीची प्रक्रिया पशुसंवर्धन विभागाने सुरू केली; मात्र एेन खरेदीच्या टप्प्यातच राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातूनच खरेदी करण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाने महामंडळाकडे मागणी नाेंदविल्यानंतर महामंडळाने याच टॅबची रक्कम ११ हजार रुपये सांगितल्याने अडचण निर्माण झाली. हेच टॅब मध्य प्रदेश सरकारने पाच हजार तिनेशे रुपये दराने खरेदी केले. यामुळे टॅब खरेदीमध्ये सावळा गाेंधळ निर्माण झाला आहे. 

टॅब खरेदीमधील दर निश्‍चिती आणि काेणाकडून खरेदी करायची याबाबत महामंडळाचे महासंचालक आणि शासनाची पत्रव्यवहार, चर्चा सुरू असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयातून सांगण्यात आले; मात्र केंद्राने पशुगणनेला मुदतवाढ दिली असली तरी अद्याप तारखा जाहीर न झाल्याने २० वी पशुगणना रखडली आहे.

इतर अॅग्रो विशेष
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...