agriculture news in marathi, Anticipated 2100 to 4500 rupees in Jalgaon | Agrowon

जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 डिसेंबर 2018

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (अद्रक) मंगळवारी (ता. १८) ३० क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २१०० ते ४५०० व सरासरी ३२०० रुपये दर मिळाला. आल्याची आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, यावल, पाचोरा भागातून होत असल्याची माहिती मिळाली. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (अद्रक) मंगळवारी (ता. १८) ३० क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २१०० ते ४५०० व सरासरी ३२०० रुपये दर मिळाला. आल्याची आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, यावल, पाचोरा भागातून होत असल्याची माहिती मिळाली. 

बाजारात बीटची पाच क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर होता. बोरांची आठ क्विंटल आवक झाली. बोरांना प्रतिक्विंटल ११०० ते २३०० व सरासरी १६०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची दोन क्विंटल आवक झाली. शेवग्याला प्रतिक्विंटल २५०० रुपये दर होता. लिंबूची पाच क्विंटल आवक झाली. लिंबूला प्रतिक्विंटल १००० ते २५०० व सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

पपईची पाच क्विंटल आवक झाली. पपईला प्रतिक्विंटल ९०० ते १५०० व सरासरी १२०० रुपये दर होता. पेरूची सहा क्विंटल आवक झाली. पेरूला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १६०० रुपये दर मिळाला. संत्रीची १२ क्विंटल आवक झाली. संत्र्याला प्रतिक्विंटल ८०० ते १८०० व सरासरी १३०० रुपये दर होता. कलिंगडाची सात क्विंटल आवक झाली. कलिंगडास प्रतिक्विंटल ५०० ते ८०० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला.

बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. बटाट्यास प्रतिक्विंटल ३७५ ते ७५० व सरासरी ४५० रुपये दर मिळाला. भेंडीची ११ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते २५०० व सरासरी १८०० रुपये दर होता. कोबीची २० क्विंटल आवक झाली. कोबीला प्रतिक्विंटल ४०० ते ६०० व सरासरी ५०० रुपये दर मिळाला. गाजरांची १० क्विंटल आवक झाली. गाजरांना प्रतिक्विंटल ७०० ते ११०० व सरासरी ९०० रुपये दर होता. गवारची दोन क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २७०० रुपये दर मिळाला. लाल कांद्याची २६०० क्विंटल आवक झाली. लाल कांद्यास प्रतिक्विंटल ३५० ते ७५० व सरासरी ५०० रुपये दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संक्रांतीच्या तोंडावर भाजीपाल्याची...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटा ३०० ते ९०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल २२०० ते...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर, मेथीतून...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, नांदेड, हिंगोलीत सोयाबीनच्या...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ९...
आले पिकाचे दर स्थिरसातारा   ः गेल्या तीन ते चार...
कोल्हापुरात वांगे दहा किलोस १०० ते ४००...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात वांगी...
जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
जळगावात भेंडी प्रतिक्विंटल १५०० ते ३०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांद्याची आवक कायम, दरांमध्ये चढउतारजळगावात ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर...
पपई दरांबाबत शेतकऱ्यांची...धुळे ः पपई दरांचा तिढा खानदेशात दिवसागणिक वाढत...
थंडीमुळे अंड्याच्या दरात सुधारणाअमरावती ः थंडीमुळे मागणी वाढल्याने...
साताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो ४०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
औरंगाबादेत द्राक्षे प्रतिक्विंटल २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कोथिंबीर प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
राज्‍यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १६०० ते २५०० रुपये...