agriculture news in marathi, An anticipated 2500 to 4000 rupees per liter in Jalgaon | Agrowon

जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.१४) सीताफळाची १८ क्विंटल आवक झाली. सीताफळास किमान २५०० व कमाल ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सरासरी दर ३५०० होता. आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, जामनेर, पाचोरा, एरंडोल येथून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून असल्याची माहिती मिळाली.

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.१४) सीताफळाची १८ क्विंटल आवक झाली. सीताफळास किमान २५०० व कमाल ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सरासरी दर ३५०० होता. आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, जामनेर, पाचोरा, एरंडोल येथून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून असल्याची माहिती मिळाली.

बाजारात बुधवारी बोरांची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १७०० व सरासरी १४०० रुपये दर मिळाला. लिंबूची आवक नऊ क्विंटल, तर दर १५०० ते २५००, सरासरी १८००, पपईची आवक पाच क्विंटल, तर दर २०००, भेंडीची आवक २० क्विंटल, तर दर १५०० ते २१०० व सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोबीची ३२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर होता. बटाट्याची ३६० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ११०० ते १५१५ व सरासरी १३८५ रुपये दर मिळाला. संत्र्याची १३ क्विंटल आवक, तर दर ६०० ते १२०० व सरासरी ९०० रुपये होता. आल्याची (अद्रक) ११० क्विंचल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ५५०० व सरासरी ४५०० रुपये दर मिळाला.

आवळ्याची सात क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. मेथीची १५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ५०० ते १५०० व सरासरी १०००, पालकची चार क्विंटल आवक, तर दर २१००, टोमॅटोची ३७ क्विंटल आवक, तर दर ४०० ते ८०० व सरासरी ६०० रुपये होता. वाल शेंगांची नऊ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० रुपये दर मिळाला. वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ९०० ते १५०० व सरासरी ११०० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची ५३ क्विंटल आवक झाली. तिला  प्रतिक्विंटल ११०० ते १४०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला. लाल कांद्याची २२०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५० ते १४०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...