agriculture news in marathi, Antiquint 2000 to 6500 rupees in Jalgaon | Agrowon

जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५०० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 एप्रिल 2019

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. १७) आल्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ६५०० रुपये दर मिळाला. आवक सोयगाव, सिल्लोड (जि. औरंगाबाद), जालना, जामनेर, पाचोरा भागांतून झाली. 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. १७) आल्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ६५०० रुपये दर मिळाला. आवक सोयगाव, सिल्लोड (जि. औरंगाबाद), जालना, जामनेर, पाचोरा भागांतून झाली. 

बाजारात खरबुजाची ११ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १००० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. बिटाची दोन क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १७०० रुपये दर होता. लिंबाची सहा क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ५००० व सरासरी ३५०० रुपये दर होता. कलिंगडाची आवक १२ क्विंटल, तर दर प्रतिक्विंटल ५०० ते १००० व सरासरी ७०० रुपये, बटाट्याची आवक ३०० क्विंटल, तर दर ५०० ते ११०० व सरासरी ८०० रुपये दर होता. भेंडीची आठ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. गंगाफळाची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १४०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला. 

कोबीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १४०० रुपये दर होता. गाजरांची सात क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते १००० व सरासरी ७०० रुपये दर मिळाला. गवारची आवक दोन क्विंटल, तर दर प्रतिक्विंटल ६८०० रुपये, कैरीची आवक १९ क्विंटल, तर दर ७०० ते १५०० व सरासरी १००० रुपये, काकडीची आवक नऊ क्विंटल, तर दर ५०० ते १४०० व सरासरी ९०० रुपये दर होता. लाल कांद्याची ११६० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २०० ते ७५० व सरासरी ३२५ रुपये दर मिळाला. 

कारल्यांची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ५००० रुपये दर होता. कोथिंबिरीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ५००० व सरासरी ३५०० रुपये दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २१०० ते ५२०० व सरासरी ४००० रुपये दर होता. पालकची दोन क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० रुपये दर मिळाल्याची माहिती मिळाली.

इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ५०० ते १९००...अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये अकोला ः...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः सोयाबीनचे दर स्थिर असताना काही अंशी...