agriculture news in marathi, Baliraja's son become Sub Inispector | Agrowon

बळिराजाचा मुलगा झाला फौजदार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

नाशिक  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत शिंदेगाव येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील युवक कृष्णा जाधव राज्यात २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.

परिस्थितीशी संघर्ष करीत कृष्णाने यश मिळविले आहे. पुणे येथील पेपर कंपनीत नोकरी करून त्याने कुटुंबाला हातभार लावला. २०१६ मध्ये लोकसेवा आयोगाची जाहिरात आल्यावर पोलिस उपनिरीक्षक बनण्यासाठी त्याने नोकरी सोडली.

नाशिक रोड येथील अटल ज्ञानसंकुल अभ्यासिकेत प्रवेश घेऊन दिवसातून दहा-दहा तास अभ्यास करून त्याने २०१७ मध्ये परीक्षा दिली. जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास नवाळे, युनिव्हर्सल अॅकॅडमीचे राम खैरनार, मंत्रालयाचे कक्ष अधिकारी अमोल उगलमोगले यांचे मार्गदर्शन मिळाल्याने हे यश लाभल्याचे कृष्णा याने नमूद केले.

..............

इतर बातम्या
खानदेशात टॅंकरचा आकडा शंभरी पारजळगाव  : खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे....
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नागपुरात लघुसिंचनचे बारा तलाव कोरडेहिंगणा, नागपूर : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
गिरणाच्या पाण्यासाठी आज रास्ता रोकोजळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे गिरणा पट्ट्यातील...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
सोलापूर जिल्ह्यात टँकरचा आकडा सव्वाशेवरसोलापूर  : जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
सांगली जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सांगली ः साखर कारखान्यांच्या गळीत हंगामातील...
देहूगाव-लोहगाव गटातून शिवसेनेच्या शैला...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
शेतकरी कंपन्यांमार्फत रेशीम धागा...परभणी ः ‘‘शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या स्‍थापन करून...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....