agriculture news in marathi, Banana farmers to get compesation : Chandrakant patil | Agrowon

केळी उत्पादकांना मिळणार भरपाई : चंद्रकांत पाटील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

मुंबई : गेल्या आठवड्यात जळगावमध्ये वादळी पावसामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मुंबई : गेल्या आठवड्यात जळगावमध्ये वादळी पावसामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

गेल्या आठवड्यात जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला होता. त्यामध्ये केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत. त्यांचे पंचनामे आल्यानंतर या केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेण्यात येणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...