बांगलादेश अडीच लाख टन भात खरेदी करणार
वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017
ढाका, बांगलादेश ः देशांतर्गत मागणीच्या पूर्ततेसाठी बांगलादेश भारत आणि थायलंड या देशांतून सुमारे २ लाख ५० हजार टन भात खरेदी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली अाहे.
 
बांगलादेशमधील भातसाठ्यात घट झाला अाहे. त्यासाठी बांगलादेश शेजारील देशांतून भात अायात करत अाहे. ‘‘आम्ही थायलंडमधून १ लाख ५० हजार टन तांदूळ प्रतिटन ४६५ डॉलर प्रमाणे आणि भारतातून एक लाख टन भात प्रतिटन ४५५ डॉलर दराने खरेदी करणार अाहे,’’ असे बांगलादेशच्या अन्नधान्य महासंचालनालयाचे बद्रुल हसन यांनी सांगितले.
 
यामध्ये वाहतूक, विमा आणि इतर खर्चांचा समावेश आहे. 
जागतिक पातळीवर भात उत्पादनात बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र या वर्षीच्या पूरस्थितीमुळे येथील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्यांना भात आयात करावा लागत अाहे. विशेषतः भारत अाणि थायलंडमधून भात खरेदीला बांगलादेशने पसंती दिली अाहे.

इतर अॅग्रोमनी
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
जागतिक तेलबिया उत्पादन घटणारनवी दिल्ली : जागतिक तेलबिया उत्पादन (२०१७-१८)...
ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन सहा... नवी दिल्ली ः ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन यंदा (...
वाढत्या पुरवठ्यामुळे ब्रॉयलर बाजारात...पुणे ः ऐन रविवारी उपवासाचे दिवस आणि वाढता पुरवठा...
उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम लांबणीवर नवी दिल्ली ः साखर उतारा कमी असल्याच्या...
उसाप्रमाणेच साखरेलाही हमीभाव निर्धारित... संकेश्‍वर, कर्नाटक : उसाच्या किमान हमीभावाच्या...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
कर्नाटकात कांदा वधारला नवी दिल्ली ः कर्नाटकात खरीप हंगामातील कांदा...
अधिक आवकेच्या अंदाजाने साखर, कापसाच्या...गेल्या सप्ताहात कापूस, साखर, गहू व गवार बी यांचे...
सांगलीत गुळाच्या दरात वाढ सांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत...
शेतकऱ्यांना कमी दराने करावी लागतेय... सांगली ः सध्या बाजारात अर्ली मृग हंगाम घेतलेली...
सोने ४०० रुपयांनी वधारलेजळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावातील...
हरभऱ्याच्या हमीभावात ३७५ रुपये वाढीची... नवी दिल्ली ः अागामी अार्थिक वर्षासाठी...
नोटाबंदी, जीएसटीचा अर्थव्यवस्थेला फटका... वॉशिंग्टन, अमेरिका ः नोटाबंदी आणि वस्तू व...
सोयाबीन उत्पादन वीस टक्क्यांनी घटणार नवी दिल्ली ः पीकक्षेत्रात घट झाल्याने यंदा (...
बांगलादेश अडीच लाख टन भात खरेदी करणार ढाका, बांगलादेश ः देशांतर्गत मागणीच्या...
सोयाबीन वधारण्याची शक्‍यतानागपूर  ः बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची...
मसाले निर्यातीत ३५ टक्क्यांनी वाढमुंबई ः भारतातून विविध देशांत होणाऱ्या मसाले...
भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळाचा दर...नवी दिल्ली ः चांगल्या दर्जामुळे भारतीय बिगर...
तेलंगणा, राजस्थानमध्ये उडदाची खरेदी सुरू नवी दिल्ली ः तेलंगणा आणि राजस्थानमध्ये...