agriculture news in marathi, bird flu | Agrowon

बर्ड फ्लू संसर्गाविषयी सतर्क राहा
वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई : कर्नाटक राज्यातील काही ठिकाणी बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नांदेड, सांगली, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांनी सतर्कता बाळगून पोल्ट्रीमध्ये आरोग्य परीक्षण करावे, असा सल्ला महाराष्ट्र सरकारने दिला आहे.

आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश पवार याविषयी म्हणाले, की कर्नाटकातील ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचा संशय आहे ते ठिकाण महाराष्ट्राच्या सीमेपासून ५०० किलोमीटर अंतरावर आहे. संसर्गाचे विश्लेषण करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेची मदत घेण्यात येत आहे.

राज्यात सध्या बर्ड फ्लू संसर्गाबाबत कोणताही इशारा किंवा धोका नाही. सीमेपलीकडील राज्यांना जागरूक करण्यासाठी आम्ही त्यांना या संदर्भात विचारणा केली आहे.
-डॉ. सतीश पवार, संचालक, आरोग्य सेवा संचालनालय

इतर ताज्या घडामोडी
जळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बारामती कृषी महाविद्यालय देशात रोल मॉडेलबारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी...
सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम...सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,...
मका विक्रीच्या रकमेसाठी जळगावमधील...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील मका विक्रीचे...
संपूर्ण कर्जमाफी; 'स्वामिनाथन'साठी...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना...
वाटाण्याच्या मुळांतील वैशिष्ट्यपूर्ण...पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची...
साखर कारखानदारीला ५ हजार कोटींचा तोटाभवानीनगर, जि. पुणे ः साखरेच्या घसरलेल्या भावाचा...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा...मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या...
खतांची कार्यक्षमता वाढवेल ठिबकचा वापरऊस पिकामध्ये केवळ पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा...
मोसंबी बागेचे खत व्यवस्थापनप्रगत देशांमध्ये मोसंबीची उत्पादकता ही हेक्टरी २५...
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...