भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर अमित शहा गांधीनगर मधून लोकसभा निवडणूक लढविणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहिर केली. यात महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे-

नंदूरबार - डॉ. हिना गावीत धुळे - डॉ. सुभाष भामरे रावेर - रक्षा खडसे नागपूर - नितीन गडकरी वर्धा - रामदास तडस गडचिरोली - अशोक नेते अकोला - संजय धोत्रे चंद्रपूर - हंसराज अहिर भिवंडी - कपिल पाटील जालना - रावसाहेब दानवे उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन  नगर - सुजय विखे पाटील बीड - प्रीतम मुंडे लातूर - सुधाकरराव श्रृंगारे सांगली - संजय पाटील

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे २८२ उमेदवार निवडूण आल होते. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व पक्षांचे मिळून ५४३ पैकी ३३५ खासदार निवडूण आले होते. या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधील वडोदरा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी अशा दोन मतदार संघातून निवडूण आले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीतल रालोआ चे बलाबल राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजप    २८२ शिवसेना    १८ अकाली दल    ०४ एलजेपी    ०६ टीडीपी    १६ अन्य    ०९ एकूण     ३३५/५४३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com