agriculture news in marathi, Blame 47 teachers for providing false information for transfers | Agrowon

बदल्यांसाठी खोटी माहिती पुरविल्याचा ४७ शिक्षकांवर ठपका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

जळगाव : जिल्ह्यात झालेल्या शिक्षक बदल्यांमध्ये शिक्षकांनी खोटी माहिती सादर केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शिक्षण विभागातर्फे चौकशी करण्यात आली असून केवळ ४७ शिक्षकांवरच ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु, हा आकडा जास्त असल्याचे सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी न केल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सभेत सदस्यांकडून करण्यात आली.

जळगाव : जिल्ह्यात झालेल्या शिक्षक बदल्यांमध्ये शिक्षकांनी खोटी माहिती सादर केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शिक्षण विभागातर्फे चौकशी करण्यात आली असून केवळ ४७ शिक्षकांवरच ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु, हा आकडा जास्त असल्याचे सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी न केल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सभेत सदस्यांकडून करण्यात आली.

उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा नुकतीच पार पडली. परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, सदस्य रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

शिक्षक बदल्यांमधील घोळ टाळण्यासाठी शासनाने ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविली. मात्र, यात अनेक शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी खोटी माहिती सादर केली आहे. याबाबत शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून ४७ शिक्षक दोषी असल्याचा अहवाल सादर केला. मात्र, दोषींची संख्या ५०० पेक्षा अधिक असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

वसुलीसाठी नोटिसा
ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांकडून थकबाकीदारांची यादी न्यायालयात सादर करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; तर दुसरीकडे ग्रामनिधीची १९ कोटींची थकबाकी असतानाही ग्रामपंचायतीवर कारवाईची हिंमत एकाही बीडीओने दाखविली नाही, असे सदस्य महाजन यांनी सांगितले. ग्रा. पं. विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांनाही सदस्यांनी धारेवर धरले.

इतर बातम्या
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
खानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊसजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
शेतकऱ्यांच्या मागण्या निकाली काढा;...अकोला : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबत...
नाशिक जिल्ह्यात ८८ हजार बालके कुपोषितनाशिक : नाशिक जिल्ह्यात एकूण ८८ हजार २९१ बालके...
निधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई : दादा...नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
फवारणीवेळी सुरक्षा किट वापरण्याला...औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (...
नगर जिल्ह्यात ५६ गावांत पितात दूषित पाणीनगर ः पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी...
भविष्यात द्राक्षाला चांगले दिवस :...पलूस, जि. सांगली ः भविष्यात द्राक्षाला चांगले...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
कारंजा रमजानपूर प्रकल्पास सुधारित...मुंबई : अकोला जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
आढळा परिसरात दुष्काळी स्थितीअकोले, जि. नगर : नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत...
इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज...अकलूज, जि. सोलापूर : चालू वर्षी देशात साखरेचे...
धुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला...जळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...