agriculture news in marathi, Blood relation enaff for Caste certificate assures State Minister Kamble | Agrowon

जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला पुरेसा : राज्यमंत्री कांबळे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 जुलै 2018

नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी झाली असल्यास त्या नात्यातील अन्य व्यक्तीला जात पडताळणीसाठी कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. जी जात पडताळणी समिती अशा प्रकारे नव्याने कागदपत्रांची मागणी करीत असेल शासन त्यावर गांभिर्याने कारवाई करेल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी (ता.१९) विधानसभेत सांगितले.

नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी झाली असल्यास त्या नात्यातील अन्य व्यक्तीला जात पडताळणीसाठी कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. जी जात पडताळणी समिती अशा प्रकारे नव्याने कागदपत्रांची मागणी करीत असेल शासन त्यावर गांभिर्याने कारवाई करेल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी (ता.१९) विधानसभेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले, वडिलांची जात पडताळणी झाली असल्यास त्यांच्या मुलाला किंवा मुलीला पडताळणीच्या वेळेस नव्याने कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही. रक्त नात्यातील प्रत्येक व्यक्तीला पडताळणी मिळाली पाहिजे. असे करताना नव्याने कागदपत्रांची मागणी करीत असल्यास शासन त्यावर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हा जात पडताळणीच्या उपायुक्त यांच्या विरोधात शिष्यवृत्ती घोटाळ्यासंदर्भात चौकशी सह सचिवांमार्फत केली जाईल. या उपायुक्तांची बदली समितीवरुन तातडीने केली जाईल, असेही श्री. कांबळे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाग घेतला.

 

#Caste #Caste_certificate

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...