agriculture news in marathi, Both parties to tieup respectfully say Congress leader Ashok Chavan | Agrowon

राज्यात सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांची आघाडी होणार : अशोक चव्हाण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

परभणी : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली नसल्याने दोन्ही पक्षांचे नुकसान झाले आहे. आता मात्र, यापुढे राज्यात सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांची आघाडी होऊन राज्यात आघाडीचे सरकार आणण्याचे लक्ष असणार आहे, अशी माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. १६) दिली.

परभणी : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली नसल्याने दोन्ही पक्षांचे नुकसान झाले आहे. आता मात्र, यापुढे राज्यात सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांची आघाडी होऊन राज्यात आघाडीचे सरकार आणण्याचे लक्ष असणार आहे, अशी माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. १६) दिली.

पैशाच्या जोरावर लोकशाही मूल्य पायदळी तुडवण्याचे काम विद्यमान भाजपचे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या प्रचारार्थ बुधवारी येथील राष्ट्रवादी भवनात खासदार श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. 
खासदार चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यात कर्जमाफीची फसवी घोषणा झालेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे या सरकाराला काहीचच वाटत नसल्याची टीका त्यांनी केली. २०१४ मध्ये आघाडी न झाल्याचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागले. त्यामुळे आता राज्यात आघाडी होईल, अशी यात शंका नाही. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर याची बोलणी सुरू असून, सध्य परिस्थितीला परभणीतून आघाडीची सुरवात झाली असल्याने त्याच पद्धतीने राज्यात आघाडी होऊन पुन्हा आम्ही सत्तेवर येऊ.’’

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...