agriculture news in marathi, Brinjal 1000 to 2000 rupees per quintal in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 27 मे 2018

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २६) वांग्याची ३७ क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २६) वांग्याची ३७ क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ५३७ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला १०० ते ६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टोमॅटोची आवक १७० क्‍विंटल झाली. या टोमॅटोला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७१ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ३५ क्‍विंटल झाली. भेंडीला १६०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५० क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. कैरीची आवक १७५ क्‍विंटल झाली. या कैरीला ७०० ते १२००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

२५ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक १६ क्‍विंटल झाली. या ढोबळी मिरचीला १६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६३ क्‍विंटल आवक झालेल्या भुईमुगाच्या शेंगांना २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर १४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पालकची आवक ९ हजार जुड्यांची झाली. पालकाला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २१ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कोबी,...पुणे  : पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या...
सातत्यपूर्ण तेजीनंतर बाजारात नरमाई शक्यमागील दोन आठवड्यांत ब्रॉयलर्स पक्ष्यांना उच्चांकी...
जळगाव येथे चवळी शेंगा ३५०० रुपये क्विंटलजळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
प्रवीस कृषी रसायनाची सीआयबी रजिस्टर्ड...कोल्हापूर : येथील प्रवीस कृषी रसायन या कंपनीने...
कळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक...नागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३)...
औरंगाबाद येथे कारले १५०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात ३०...पुणे  ः शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर...
थंडाव्यामुळे ब्रॉयलरच्या खपात सुधारणा,...ब्रॉयलर कोंबड्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या...
परभणी शेवगा ३५०० ते ४५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-...
सांगलीत हळद ६००० ते ११००० रुपये क्विंटल सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २९)...
वर्षातील उच्चांकी पातळीवरून ब्रॉयलर्स...गेल्या आठवड्यात उच्चांकी भावपातळीवरून ब्रॉयलर्सचा...
पुण्यात कारली, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...