agriculture news in Marathi, brinjal at 500 to 600 rupees for per ten kg in satara, Maharashtra | Agrowon

साताऱ्यात वांगी दहा किलोस ५०० ते ६०० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १) फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या आवकेत वाढ झाल्याची माहिती बाजार समिचीच्या सूत्रांनी दिली. वांग्याची सात क्विंटल आवक झाली, त्यास दहा किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला.

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १) फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या आवकेत वाढ झाल्याची माहिती बाजार समिचीच्या सूत्रांनी दिली. वांग्याची सात क्विंटल आवक झाली, त्यास दहा किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला.

गाजराची दोन क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची २१ क्विंटल आवक झाली, तर दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. कोबीची २३ क्विंटल आवक होऊन दहा किलो कोबीस २०० ते २५० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची चार क्विंटल आवक झाली होती, त्यास दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. वाटाण्याची तीन क्विंटल आवक झाली, दहा किलो वाटाण्यास ७०० ते ८०० रुपये दर मिळाला.

पावट्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली, त्यास दहा किलोस ६०० ते ८०० रुपये दर मिळाला. भूईमूग शेंगेची दोन क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. गवारीची १४ क्विंटल आवक तर दर दहा किलोस २०० ते ४०० रुपये मिळाला. फ्लॉवरची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला.

हिरवी मिरचीची १८ क्विंटल आवक तर दर दहा किलोस २०० ते २५० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची पाच क्विंटल आवक झाली होती, तीस दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. पालेभाज्यात मेथीची १८०० जुड्याची आवक होऊन तीस शेकड्यास १२०० ते १५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची २००० जुड्याची आवक होऊन शेकड्यास २००० ते २५०० रुपये दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...