agriculture news in marathi, Bujbal Brigade will march on 2 january | Agrowon

'भुजबळ ब्रिगेड' २ जानेवारीला रस्त्यावर उतरणार !
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जानेवारी 2018 ला राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहे. 

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जानेवारी 2018 ला राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहे. 

यासंदर्भात महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. आज सकाळी याबाबत नाशिक शहरात प्रमुख पदाधिका-यांची बैठक झाली. याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून भुजबळ समर्थकांनी आंदोलनासंबंधीच्या पोस्ट "व्हायरल' करण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये कार्यकर्ते, समर्थकांना भावनीक आवाहन केले आहे. "तुम्ही आम्हा कार्यकर्त्यांसाठी खूप काही केले, पण राजकीय आकस आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व संपवण्यासाठी सुरू असलेल्या कटकारस्थानामुळे तुम्ही 22 महिन्यांपासून कोठडीत आहात. त्यामुळे आता केवळ बोलण्याची नव्हे, तर संघर्षात प्रत्यक्ष साथ देण्याची वेळ आली आहे."

याविषयी समता परिषदेचे नेते दिलीप खैरे म्हणाले, केवळ छगन भुजबळ साहेब लढवय्ये नेते आहेत. ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. ते बाहेर आले तर प्रतिगामी राजकारण्यांना त्यांची भिती वाटते. यासाठी सर्व कारस्थान आहे. आम्ही शांत बसुच शकत नाही. त्यामुळे सबंध राज्यभर आंदोलन होईल. सर्व समतावादी संघटना, कार्यकर्ते यांनीही त्यात सहभागी व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...