Agriculture news in Marathi, Buldhana, Swabhimani sanghatana | Agrowon

सोयाबीन, कापूस प्रश्नांवर ‘स्वाभिमानी’ अांदोलन उभारणार
गोपाल हागे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017
अकोला ः मी माझ्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करून मोकळा झालाे अाहे. अाता कुणी काहीही म्हणो. अामचा मार्ग मोकळा झाला असून, येत्‍या १० सप्टेंबरपासून अमरावतीतून राज्यव्यापी दौरा सुरू करीत अाहोत.

सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर अांदोलन उभे करणे व संघटना बांधणीसाठी हा दौरा असेल, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

अकोला ः मी माझ्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करून मोकळा झालाे अाहे. अाता कुणी काहीही म्हणो. अामचा मार्ग मोकळा झाला असून, येत्‍या १० सप्टेंबरपासून अमरावतीतून राज्यव्यापी दौरा सुरू करीत अाहोत.

सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर अांदोलन उभे करणे व संघटना बांधणीसाठी हा दौरा असेल, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीएसोबत काडीमोड घेतानाच संघटनेला मिळालेले वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदही त्यागले. रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवून खुर्चीसह मिळालेला बंगला शासनाला परत केला.
 
या घडामोडीनंतर बुलडाण्यात परतलेले तुपकर यांनी मुंबई ते पुणे अाणि पुणे ते बुलडाणा असा एसटी बसने प्रवास केला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याचा रोष पाहून सदाभाऊ खोत बसले...औरंगाबाद : कर्जमाफी अर्ज ऑनलाईन, बोंडअळी लागण...
ऊस दरासाठी सुकाणू समितीचे अगस्ती...अकोले : उसाला पहिली उचल ३५०० मिळावी, या मागणीसाठी...
कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची पूर्णत...वर्धा : सरसकट कर्जमाफीच्या नावावर सरकारने...
साताऱ्यात २१७५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर... सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
सोलापुरात ऊसदराची बैठक पुन्हा फिसकटलीसोलापूर : ऊसदर ठरविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ....
कृषिपंप बिल न भरण्यावर शेतकरी ठाम जळगाव  ः कृषिपंपांच्या थकीत वीज बिलातील...
'बोंडअळीग्रस्तांना ५० हजार भरपाई द्या'अकोला : जिल्ह्यासह संपूर्ण कापूस पट्ट्यात या...
बोंडअळीने नुकसाग्रस्त कापूस उत्पादकांना...यवतमाळ : बीटी कापसावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने...
कोपर्डी प्रकरणातील तिनही आरोपी दोषी नगर : कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार व तिचा...
निर्यात सुविधा केंद्रासाठी पणनला १५ एकर...पुणे : महाराष्ट्रातून शेतमाल निर्यातीला अधिक...
सहकारमंत्र्यांच्या घरासमोर प्रहारचे...सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नाकडे गांधीगिरी करत...
सांगली जिल्ह्यातील गुऱ्हाळमालक आर्थिक... सांगली ः शिराळा तालुक्‍याची गूळ उत्पादक तालुका...
नाशिक महापालिकेसाठी 'गंगापूर'चे पाणी...नाशिक : नाशिक महापालिकेने केलेल्या वाढीव पाणी...
पीक अवशेषाची होणार खरेदी नवी दिल्ली ः पीक अवशेष शेतात जाळल्याने प्रदूषण...
नाशवंत भाजीपाला, फळे उपाययोजना समितीची...सोलापूर : राज्य शासनाने स्थापन केलेल्या नाशवंत...
शाश्वत शेतीसाठी पीक विविधतेसह... विशाखापट्टणम, अांध्र प्रदेश ः शेती क्षेत्राला...
संत्रा फळगळीच्या सर्वेक्षणाचे आदेशअमरावती : आंबीया बहारातील संत्र्याच्या फळगळतीमुळे...
रिमोट सेन्सिंग तंत्राने जंगलाचे...जंगली पर्यावरणातील उत्पादकता आणि स्थिरता ही...
नगदी पिकांच्या क्षेत्रवाढीतून...पुणे : ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अन्नधान्य...
जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण...सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात...