बैलगाडा शर्यतीवर बंदी कायम
विजय गायकवाड
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

राज्य सरकार आणि अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे.
- संदीप बोदगे, अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना

मुंबई : राज्य सरकार बैलगाडा शर्यतीबाबत नियम, अटी प्रसिद्ध करू शकते. परंतु बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने २०१४ च्या निकालात बैल हा प्राणी पळू शकत नाही असा निकाल दिलेला आहे. यामुळे उच्च न्यायालय याबाबत निर्णय देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट करीत बैलगाडा शर्यतीवर बंदी कायम ठेवण्याचे आदेश बुधवारी (ता. ११) दिले. तसेच याविषयी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचेही सांगितले.

बैलगाडा शर्यतीबाबत सरकारच्या वतीने प्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ अॅस्पी चिनाॅय यांनी ३५ मिनिटे जोरदार युक्तिवाद केला. विधान मंडळाला कायदा करण्याचा अधिकार असून, नियम अटी प्रकाशित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शासन नियम अटी प्रकाशित करेल, असे अॅड. ॲस्पी चिनाॅय यांनी सांगितले. याबाबत उच्च न्यायालय म्हणाले, की सरकार नियम अटी प्रकाशित करू शकते; पण सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीबाबत काही आक्षेप घेतल्याने आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता, असे सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...