Agriculture News in Marathi, Cabinet approves MoU between India and Philippines on agriculture and related fields | Agrowon

भारत-फिलिपिन्समध्ये वाढणार कृषी सहकार्य
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली  ः भारत अाणि फिलिपिन्स या दोन्ही देशांदरम्यान कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी द्वीपक्षीय करार केला जाणार अाहे. हा करार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली अाहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला.
 
दोन्ही देशांदरम्यान भात उत्पादन, अन्न प्रक्रिया, बहूपीक पद्धती, जिरायती शेती, सेंद्रिय शेती, जलसंर्वधन अाणि व्यवस्थापन, मातीची सुपिकता, रेशीम शेती, पशूधन अादी क्षेत्रांत सहकार्य केले जाणार अाहे.
 
या करारामुळे चांगली पीक उत्पादकता वाढविण्यास तसेच जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत होणार अाहे. दोन्ही देशांदरम्यान द्वीपक्षीय करार झाल्यानंतर संयुक्त कार्यकारी गट स्थापन केला जाणार अाहे. त्यात दोन्ही देशांतील प्रतिनिधींचा समावेश असेल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात अाले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...