Agriculture news in Marathi, Cabinet decision, Maharashtra Government | Agrowon

कमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी १२ तासांचा वीजपुरवठा
जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 मध्ये वेळोवेळी वाढविण्यात आलेल्या लाभांना मंत्रिमंडळाची मान्यता

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (ता.२३) झालेले निर्णय 

1.     राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये कृषी पंपासाठी 12 तासांचा थ्री फेज वीजपुरवठा करण्याचा निर्णय.

2.    पुणे शहराच्या उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियांच्या एका पात्र वारसास पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर नोकरी देण्याचा निर्णय.

3.    कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय.

4.   शिर्डी येथील “शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट” या विमानतळाचे नामकरण “श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट”म्हणजेच श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय.

5.    नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयांतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी पद निर्मितीस मान्यता.

6.    राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास मंजुरी.

7.   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 मध्ये वेळोवेळी वाढविण्यात आलेल्या लाभांना मंत्रिमंडळाची मान्यता.

8.    कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीच्या अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याचा निर्णय.

9.     कंपनी विलिनीकरण किंवा निर्विलिनीकरणाचे आदेश व प्रमाणपत्रांवर मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता.

10. महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियमात सुधारणा.

इतर शासन निर्णय
खत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची...
डोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...
शाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे....
बेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनाराज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
खाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...
बारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान !मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत...
काजूसाठी फळपीक विमा योजनाकाजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी,...
मोसंबीसाठी फळपीक विमा योजनामोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर...
गांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍...मुंबई ः राज्यातील सर्वच्या सर्व; म्हणजे ३८४ शहरे...
खत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण :...राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत (RKVY) राज्यातील...
सेंद्रिय शेती संशाेधन, प्रशिक्षणसाठी २०...पुणे : नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि...
कमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी...राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (ता.२३) झालेले...
आयात निर्बंधाने उडीद, मूग वधारलेनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१...