agriculture news in marathi, Cable robbers take advantage of leopard threatening | Agrowon

बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून केबलचोरी
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. रात्रीच काय पण दिवसाही ग्रामस्थ शेतात जायला नको म्हणतात. याचा फायदा चोरटे घेत असून येथील सुधा नदीसह विहिरींवरील वीजपंपांच्या केबल चोरून नेल्या जात आहेत.

आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. रात्रीच काय पण दिवसाही ग्रामस्थ शेतात जायला नको म्हणतात. याचा फायदा चोरटे घेत असून येथील सुधा नदीसह विहिरींवरील वीजपंपांच्या केबल चोरून नेल्या जात आहेत.

येथील टेमगिरे वस्ती परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत, याचा फायदा घेत चोरट्यांकडून शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल लांबविल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांत सहा ते सात शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत.

दरम्यान, या चोऱ्या आणि भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथील विजय घनवट, अमोल झिंजुरके यांनी चाकण येथे वनाधिकाऱ्यांची भेट घेऊन या   भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...