agriculture news in marathi, campaign for fodder avaibilty, yavatmal, maharashtra | Agrowon

‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी विशेष मोहीम ः राठोड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील वनक्षेत्रामधील नरभक्षक वाघिणीला जेरबंद करणाची मोहीम वन विभागाच्या वतीने सुरू आहे. ही मोहीम पूर्ण होईपर्यंत वाघिणीचा वावर असलेल्या भागातील नागरिकांनी दक्ष राहावे. नरभक्षक वाघिणीच्या दहशतीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही वाघिणीचा वावर असलेल्या भागात गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत गायरान किंवा महसूल विभागाच्या जागेवर चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील वनक्षेत्रामधील नरभक्षक वाघिणीला जेरबंद करणाची मोहीम वन विभागाच्या वतीने सुरू आहे. ही मोहीम पूर्ण होईपर्यंत वाघिणीचा वावर असलेल्या भागातील नागरिकांनी दक्ष राहावे. नरभक्षक वाघिणीच्या दहशतीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही वाघिणीचा वावर असलेल्या भागात गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत गायरान किंवा महसूल विभागाच्या जागेवर चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. वाघिणीच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना शेतावर जाता येत नाही, त्यामुळेदेखील नुकसान होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

पांढरकवडा येथील विश्रामगृहात राज्याचे अतिरिक्‍त मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांच्यासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मंत्री राठोड म्हणाले, की या जंगलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात झुडपे आहेत. या झुडूपात वन्यप्राणी असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जनावरे घेऊन जाण्याचे टाळावे.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...