agriculture news in marathi, Capsicum 200 to 300 rupees per 10 kilo in Satara APMC | Agrowon

साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते ३०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ५) ओली ढोबळी मिरची, भुईमूग शेंग, कारली, फ्लॉवर, कांदा तेजीत असून हिरवी मिरची, शेवग्याच्या आवकेत वाढ झाली. ढोबळीत गुरुवारी (ता. ३१) तुलनेत दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ५) ओली ढोबळी मिरची, भुईमूग शेंग, कारली, फ्लॉवर, कांदा तेजीत असून हिरवी मिरची, शेवग्याच्या आवकेत वाढ झाली. ढोबळीत गुरुवारी (ता. ३१) तुलनेत दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

ढोबळी मिरचीस दहा किलोला २०० ते ३०० रुपये भाव मिळाला. तसेच ओल्या भुईमूग शेंगेची ५२ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. कारल्याची तीन क्विंटल आवक झाली असून दहा किलो कारल्यास २५० ते ३५० असा दर मिळाला आहे. फ्लॉवरची १३ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॉवरला १५० ते २०० असा दर मिळाला आहे. भुईमूग शेंग, कारली, फ्लॉवरला दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. कांद्याची १०० क्विंटल आवक झाली असून दहा किलो कांद्यास ९० ते ११० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची ५० क्विंटल आवक झाली असून दहा किलो टोमॅटोस १०० ते १३० असा दर मिळाला. कांदा व टोमॅटोच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.

कांद्यास दहा किलो मागे २० रुपये तर टोमॅटोस ३० रुपयांनी दरवाढ झाली आहे. वाटाण्याची दोन क्विंटल आवक झाली असून दहा किलो वाटाण्यास ६०० ते ७०० असा दर मिळाला. पावट्याची चार क्विंटल आवक झाली असून दहा किलो पावट्यास ५०० ते ६०० असा दर मिळाला आहे. भेंडीची १४ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २५० ते ३०० दर मिळाला. गवारीची १६ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २०० ते ३०० असा दर मिळाला. हिरवी मिरची, शेवग्याच्या आवकेत वाढ झाली. हिरवी मिरचीची २३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २०० ते ३०० दर मिळाला. शेवग्याची १२ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. पालेभाज्यात मेथीची १२०० जुड्याची आवक होऊन शेकड्यास १००० ते १६०० तर कोथिंबिरीची २२०० जुड्याची आवक होऊन शेकड्यास ७०० ते ८०० दर मिळाला आहे.

इतर बाजारभाव बातम्या
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक कमी,...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ४५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
जळगाव : कांदा दरात किंचित सुधारणा,...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३९०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
चिंचेचे दर दबावातसरुड, जि. कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी)...
जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीतजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३०००...नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये नाशिक :...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३०...सांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक कमी...
परभणी बाजार समितीमध्ये कापूस दरात...परभणी ः कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी टोमॅटोची...
गहू दरांवर दबाव, मका दरात वाढ शक्‍यजळगाव ः खानदेशातील मोजक्‍याच बाजार समित्यांमध्ये...
कळमणा बाजारात गव्हाची आवक २५०० क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची वाढती आवक...