agriculture news in Marathi, capsicum at 2500 to 3500 rupees in parbhani, Maharashtra | Agrowon

परभणीत ढोबळी मिरची प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१०) ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होती. त्यास २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालकांची १२ क्विंटल आवक होती त्यास १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोथिंबिरची २५ क्विंटल आवक होती, तीस २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होती, तीस प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाले. वांग्याची १५ क्विंटल आवक होती त्यास ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१०) ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होती. त्यास २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालकांची १२ क्विंटल आवक होती त्यास १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोथिंबिरची २५ क्विंटल आवक होती, तीस २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होती, तीस प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाले. वांग्याची १५ क्विंटल आवक होती त्यास ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

टोमॅटोची ४५० क्विंटल आवक होती त्यास २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक होती, तीस २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गवारीची ९ क्विंटल आवक होती, तीस २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. भेंडीची ८ क्विंटल आवक होती, भेंडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक होती, त्यास ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होती, त्यास ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक होती, तीस १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

कोबीची ३० क्विंटल आवक होती, तीस १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. फ्लाॅवरची २५ क्विंटल आवक होती, फ्लाॅवरला २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक होती, त्यास १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मुळ्याची ४ हजार नग आवक होती, त्यास ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. लिंबाची ३० क्विंटल आवक होती, त्यास १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. पपईची १५ क्विंटल आवक होती.पपईला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
मांजरीत शेवंती दिनास प्रारंभ; १५०...पुणे : पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने आज...
राजस्थानमध्ये सध्याचा कौल काँग्रेसच्या...जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान...
तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे...हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (...
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवररायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने...
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये...भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...