agriculture news in Marathi, carrot at 600 to 1200 rupees in parbhani, Maharashtra | Agrowon

परभणीत गाजर प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 डिसेंबर 2017

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १) गाजराची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १) गाजराची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक तर प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. मेथीची २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १५० ते २५० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ३५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये मिळाले. करडईच्या भाजीची ५ क्विंटल आवक आणि प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले.

वांग्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ४५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले.

शेवग्याची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५००० ते ८००० रुपये दर मिळाले. गवारीची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. भेंडीची १० क्विंटल आवक असताना २५०० ते ३५०० रुयये प्रतिक्विंटल दर मिळाले. फ्लाॅवरची ३० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये मिळाले.

बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर
(प्रतिक्विंटल/रुपये)

शेतमाल     आवक     किमान     कमाल
कोबी     ३५     २०००     २५००
कारली     ८     २०००     ३०००
दोडका     ७     ३०००     ५०००
काकडी     २०     ५००     ८००
दुधी भोपळा  १५     ६००     १०००
पपई २५     ६००     १२००
पेरू १५     १२००     १८००

   
    
    
 

इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...
पेट्रोलचा सर्वकालीन उच्चांक; सलग...नवी दिल्ली : रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायमपुणे  : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे...
ब्रॉयलर्स बाजार वर्षातील उच्चांकी...गेल्या आठवड्यात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार...
उपवासाने मूलपेशींच्या क्षमतेत होते वाढवाढत्या वयाबरोबरच मूलपेशींच्या कार्यक्षमतेमध्ये...