agriculture news in Marathi, carrot at rupees 1000 to 1800 in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत गाजर प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १६) गाजराची ४५ क्‍विंटल आवक झाली. या गाजराला प्रतिक्‍विंटल १००० ते १८०० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची ४५ क्‍विंटल आवक झाली, तिला १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिले. ६०५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ६०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ७५० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. वांग्याची आवक ५३ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १६) गाजराची ४५ क्‍विंटल आवक झाली. या गाजराला प्रतिक्‍विंटल १००० ते १८०० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची ४५ क्‍विंटल आवक झाली, तिला १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिले. ६०५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ६०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ७५० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. वांग्याची आवक ५३ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

भेंडीची आवक ३३ क्‍विंटल, तर दर १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. काकडीची आवक १४ क्‍विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १८ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७८ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ता कोबीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ३४ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३४ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

वाटाण्याची आवक १५५ क्‍विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २९ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ८० ते ११० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २१ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ६० ते ८० रुपये प्रतिशेकडा राहिला. तर ३९ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ८० ते १०५ रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
 

इतर बाजारभाव बातम्या
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...
परभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
नागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...
औरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...
जळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
कोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...
केळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढलीजळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील...
पुणे बाजारात भाजीपाल्याची २०० ट्रक आवकपुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे...