agriculture news in marathi, Cartoonist Lahu kale records in India Book | Agrowon

व्यंग्यचित्रकार लहू काळे यांची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

पुणे : शेतकऱ्यांच्या जीवनावर सर्वाधिक व्यंग्यचित्राच्या माध्यमातून ग्रामीण समाजजीवन रेखाटणाऱ्या ‘चकाट्या’कार लहू काळे यांची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये झाली आहे. 

शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर नियमितपणे ‘पॉकेट कार्टून’ काढणाऱ्या व्यंग्यचित्रकार श्री. काळे यांची ‘ॲग्रोवन’मध्ये सुमारे चार हजारांवर व्यंग्यचित्रे प्रकाशित झाली आहेत. 

याबाबतचे प्रमाणपत्र काळे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. ‘ॲग्रोवन’मधून लहू काळे हे गेली ११ वर्षांपासून ‘चकाट्या’ नावाने शेतकरी जीवनावर पॉकेट कार्टून रेखाटत आहेत. 

आत्तापर्यंत चार हजारांवर पॉकेट कार्टून्स ‘ॲग्राेवन’मधून प्रसिद्ध झाली आहेत. यातील ३ हजार ८७२ कार्टून्सची दखल घेत त्यांची नाेंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डसमध्ये झाली आहे. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...