agriculture news in marathi, Cashew nuts,Jaggery, raisin festival starts, pune, maharashtra | Agrowon

गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार शेतीमाल उपलब्ध व्हावा, यासाठी पणन मंडळाच्या वतीने आयाेजित गूळ, बेदाणा आणि काजू महाेत्सवातून ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन संचालक दीपक तावरे यांनी केले.  

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे गूळ, बेदाणा, काजू महाेत्सवाचे उद्‌घाटन नुकतेच श्री. तावरे यांच्या हस्ते झाले. या वेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे उपस्थित हाेते. पणन मंडळाच्या शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री याेजनेअंतर्गत या महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे.

महाेत्सवामध्ये ५० स्टाॅलद्वारे काेल्हापूरचा गूळ, सांगली, नाशिकचा बेदाणा आणि काेकणातील काजू रास्त दरात उपलब्ध करून देण्यात आला आहेत. हा महाेत्सव रविवारपर्यंत (ता. २१)  सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुला असेल.

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...