agriculture news in marathi, cattle census starts,beed, maharashtra | Agrowon

राज्यस्तरीय पशुगणनेस परळी येथून सुरवात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

परळी वैजनाथ, जि. बीड  : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या टॅबद्वारे २० व्या पशुगणना योजनेची सुरवात रविवारी (ता. ३०) परळी येथे झाली.

या वेळी सुरवातील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते गाईचे पूजन करण्यात आले. लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. पंकजा मुंडे व महोदव जानकर यांच्या हस्ते संगणकाची कळ दाबून या योजनेचे उद्‌घाटन झाले.

परळी वैजनाथ, जि. बीड  : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या टॅबद्वारे २० व्या पशुगणना योजनेची सुरवात रविवारी (ता. ३०) परळी येथे झाली.

या वेळी सुरवातील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते गाईचे पूजन करण्यात आले. लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. पंकजा मुंडे व महोदव जानकर यांच्या हस्ते संगणकाची कळ दाबून या योजनेचे उद्‌घाटन झाले.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवर जाऊन पशुसंवर्धन विभागाचे प्रगणक टॅबद्वारे पशुगणना करणार आहेत. तालुक्यातील इंदपवाडी येथे पशुसंवर्धन विभागाच्या प्रगणकांनी जात पशुगणनेला सुरवात केली. यामध्ये गाय, बैल, म्हैस, गाढव, श्वान आदी २० प्रकारच्या पशुंची गणना केली जाणार आहे.  ही पशुगणना ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यभरात प्रगणकांच्या माध्यमातून होणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित...अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
पर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...
पीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...
पीक वृद्धीकारक कंपन्या कारवाईमुळे...पुणे: कृषी विभागाकडून अलीकडेच पीक वृद्धीकारके (...
ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा...मुंबई  : केंद्र शासनाच्या असंघटित कामगार...
गुलाबी बोंड अळी नुकसानभरपाईस...पुणे : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या दहा...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात आठवडाभर सुरू...
दूध खरेदी अनुदानाचा तिढा सुटता सुटेनामुंबई : दूध खरेदी अनुदानाचा गुंता काही केल्या...
सेक्‍सेल सिमेन तंत्राने रेडीचा जन्मभिलवडी, जि. सांगली :  येथील चितळे आणि जिनस...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...