agriculture news in marathi, cement material put in the river at Ner | Agrowon

नेरच्या नदी पात्रातील भराव काढा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

देऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या पूलाजवळील कच्चा रस्त्याची माती, मोठे दगड व सिमेंट भराव बाजूला करून पाणी प्रवाहित करा, अशी मागणी धुळे पाटबंधारे विभागाने महामार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापकांकडे केली.

देऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या पूलाजवळील कच्चा रस्त्याची माती, मोठे दगड व सिमेंट भराव बाजूला करून पाणी प्रवाहित करा, अशी मागणी धुळे पाटबंधारे विभागाने महामार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापकांकडे केली.

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत सोडलेले आवर्तन काल रात्री नेर जवळ पोहचले. नेर जवळ महामार्ग चौपदरीकरणातर्गंत नवीन पूल बांधकाम लगत कच्चा रस्ता जीएचव्ही कंपनीने काही दिवसांपूर्वी तयार केला. मात्र पाच महिन्यापासून काम ठप्प असल्याने, माती व सिमेंट भराव जैसे थे स्थितीत पडून आहे. त्यामुळे पाणी वाहण्यास अडचणी येतील. त्यामुळे १५ एमसीएफटी पाणी नाश होण्याची शक्यता आहे.

हा भराव महामार्ग प्राधिकरणाने बाजूला करावा. पाणी वाया जाऊ नये, ही काळजी पाटबंधारे विभाग घेत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाने पाणी कुठे थांबू नये, यासाठी काटेकोर पालन करून नियोजन केले. त्या पार्श्वभूमीवर संबंधित पथक सोडलेल्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोचविण्याचे नियोजन आहे. पुलाचे काम बंद असल्याने कंपनीची कुठलेही वाहन अथवा मदत नाही. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी काय निर्णय घेतात. त्यावर अंवलंबून आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...