agriculture news in marathi, Chagan Bhujbal bail appeal in court today | Agrowon

छगन भुजबळांना जामीन न देण्याची ईडीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

मुंबई - बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपात अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या तब्बल 817 कोटी मालमत्तेचा तपास अद्याप बाकी असल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने विशेष न्यायालयात गुरुवारी करण्यात आला. 

मुंबई - बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपात अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या तब्बल 817 कोटी मालमत्तेचा तपास अद्याप बाकी असल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने विशेष न्यायालयात गुरुवारी करण्यात आला. 

वर्षभराहून अधिक वेळ अटकेत असलेले भुजबळ यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्यातील कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने जामीन द्यावा, अशी मागणी त्यांनी अर्जात केली आहे. मात्र, ईडीच्या वतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी जामीनाला विरोध केला. भुजबळ यांची सुमारे 147 कोटींच्या मालमत्तेसंबंधी कागदपत्रे असून, त्याचा खुलासा त्यांना करावा लागेल. त्याशिवाय, अन्य मालमत्तेचा तपासही बाकी आहे. त्यामुळे जामीन देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कलम 45 रद्द केले तरी अन्य आरोपांमधील तरतुदी त्यांच्यावर कायम आहेत. त्यामुळे जामीन मिळू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला. विशेष न्या. सलमान आझमी यांच्यापुढे आज (ता. 8) यावर सुनावणी होणार आहे. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...