agriculture news in marathi, Chandrakant Patil can get State Agri Ministry profile | Agrowon

कृषिमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे? तूर्त प्रभारी मुख्यमंत्री..!
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

नागपूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा दिवसांसाठी विदेश दौऱ्यावर गेल्याने त्यांनी मुख्यमंत्रीसह कृषिमंत्री पदाचा प्रभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगीतले. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाला विशेष भेट मिळाल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून चर्चीले जात आहे. 

नागपूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा दिवसांसाठी विदेश दौऱ्यावर गेल्याने त्यांनी मुख्यमंत्रीसह कृषिमंत्री पदाचा प्रभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगीतले. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाला विशेष भेट मिळाल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून चर्चीले जात आहे. 

शनिवार (ता.१६) पर्यंत चंद्रकांत पाटील प्रभारी मुख्यमंत्री राहतील. परंतु कृषिमंत्रीपद त्यांना प्रभारी नाही, तर कायमचेच मिळणार असल्याचे सांगीतले जात आहे. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निधनानंतर या पदी सक्षम नेत्याचा शोध सुुरू होता. दादांवर हा शोध संपल्याचे बोलले जात आहे. चार जुलैपासून नागपूरला पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनात कर्जमाफी, बोंड अळीची मदत, अवैध बियाणे, पीककर्ज वितरणातील अनियमितता अशा कृषी विषयक मुद्यांवर विरोधकांकडून घेराबंदीची शक्‍यता पाहता; चंद्रकांत पाटील यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही सूत्र सांगतात.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...