agriculture news in Marathi, charity commissioner appeal to religious places for fund for drought, Maharashtra | Agrowon

धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी निधी : धर्मदाय आयुक्‍त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी त्यांच्याकडील निधीचा उपयोग दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेसाठी करावा, असे निर्देश धर्मदाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत. त्यासंबंधी परिपत्रकच धर्मदाय विभागाकडून काढण्यात आले आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या वर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणीदेखील त्या-त्या स्तरावर होत आहे. धार्मिक स्थळांनीदेखील दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन धर्मदाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी केले आहे. त्या संबंधीचे परिपत्रकही धर्मदाय विभागाने काढले आहे.

सर्वधर्मीय धार्मिक स्थळांच्या माध्यमातून त्यांच्या परिसरात दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये चारा छावण्या उभाराव्यात, त्यासोबतच अन्नछत्रदेखील लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात किंवा महसुली मंडळांत दुष्काळ जाहीर झाला नसेल, अशा भागातील धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांनी दुष्काळी भागात अन्नछत्र आणि चारा छावण्या उभारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

धार्मिक स्थळांकडून या आदेशाची पूर्तता होते किंवा नाही या संदर्भाने स्थानिक स्तरावर धर्मदाय आयुक्‍त कार्यालयाचे नियंत्रण राहील, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...