agriculture news in marathi, commodity market committee election on sunday, solapur,mahara | Agrowon

सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी मतदान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, येत्या रविवारी (ता. १) मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी २२५ मतदान केंद्रे निश्‍चित केली असून, त्यापैकी ५४ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे या केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, येत्या रविवारी (ता. १) मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी २२५ मतदान केंद्रे निश्‍चित केली असून, त्यापैकी ५४ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे या केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

या निवडणुकीसाठी एकूण २२५ मतदान केंद्रे असली, तरी त्यापैकी २५ मतदान केंद्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान साहित्याचे वाटप व मतदान साहित्य जमा करणे, मतमोजणी, मतपेट्या सुरक्षित ठेवणे ही सगळी प्रक्रिया सोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्पमध्ये होणार आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. १ जुलैला सकाळी आठ ते पाच या वेळेत मतदान आणि ३ जुलैला सकाळी मतमोजणीस सुरवात होणार आहे.

निकाल हाती येण्यास रात्रीचे आठ वाजण्याची शक्‍यता आहे. शेतकरी मतदारसंघातील १५ गणांची एकावेळी मतमोजणी केली जाणार आहे. एका गणासाठी दोन टेबल लावण्यात येणार आहेत.

असे आहे नियोजन
वाहनांची व्यवस्था ३७ बस, २० जीप
 केंद्राध्यक्ष २५०
 मतदान कर्मचारी ७५०
 शिपाई २५०
 पोलिस २५०

 

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...