agriculture news in marathi, commodity market rates in market committee, parbhani | Agrowon

परभणी शेवगा ३५०० ते ४५०० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १) शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १) शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ३ हजार जुड्यांची आवक होती. मेथीला प्रतिशेकडा ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. पालकाची १२ क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक झाली. चुक्याला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक झाली. शेपूला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ५० क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यामध्ये गवारीची ८ क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक झाली. चवळीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक झाली. कारल्याला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक झाली. दोडक्याला प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. काकडीची १५ क्विंटल आवक झाली. काकडीला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

कोबीची १० क्विंटल आवक झाली. कोबीला प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. फ्लाॅवरची १० क्विंटल आवक झाली. फ्लाॅवरला प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. वांग्याची ४० क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ३५० क्विंटल आवक  झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक झाली. ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक  झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

पातीच्या कांद्याची ४ क्विंटल आवक झाली. पातीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. भेंडीची ७ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक होती. दुधी भोपळ्याला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...