agriculture news in marathi, commodity rates in market committee, jalgaon | Agrowon

जळगावात चवळी शेंगा २००० ते ३००० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चवळीच्या शेंगांची आवक महिनाभरापासून कमी आहे. त्यात फारशी वाढ होत नसून पुरवठा कमी व मागणी कायम, अशी स्थिती आहे. बुधवारी (ता. १७) बाजारात केवळ चार क्विंटल चवळी शेंगांची आवक झाली. तिला २००० ते ३००० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

जिल्ह्यात तापी व गिरणा काठावरील शेतकरी चवळीच्या शेंगांची लागवड करतात. लागवड फारशी नसते. काही शेतकरी बांधावरचे पीक म्हणून चवळीच्या शेंगा घेतात. त्यामुळे आवक काहीशी कमीच असते, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चवळीच्या शेंगांची आवक महिनाभरापासून कमी आहे. त्यात फारशी वाढ होत नसून पुरवठा कमी व मागणी कायम, अशी स्थिती आहे. बुधवारी (ता. १७) बाजारात केवळ चार क्विंटल चवळी शेंगांची आवक झाली. तिला २००० ते ३००० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

जिल्ह्यात तापी व गिरणा काठावरील शेतकरी चवळीच्या शेंगांची लागवड करतात. लागवड फारशी नसते. काही शेतकरी बांधावरचे पीक म्हणून चवळीच्या शेंगा घेतात. त्यामुळे आवक काहीशी कमीच असते, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

बाजारात बुधवारी कांद्याची ३१० क्विंटल आवक झाली. कांद्याला ११५० ते २७५० रुपये तर सरासरी २४०० रुपये क्विंटल दर होता. वांग्यांची ४१ क्विंटल आवक झाली. त्यांना ५०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १५०० ते २८०० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर होता. पोकळ्याची ११ क्विंटल आवक झाली. पोकळ्यास ७०० ते १२०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल दर मिळाला.

गिलक्‍यांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते २८०० रुपये तर सरासरी २२०० रुपये क्विंटल दर होता. वाटाण्याची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते २२०० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल दर मिळाला. कोथींबिरीची १५ क्विंटल आवक झाली. कोथिंबीरीस ५०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल दर मिळाला.

बटाट्याची २०० क्विंटल आवक झाली. त्यास ५०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. कोबीची २७ क्विंटल आवक झाली. कोबीला ७०० ते १२०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची ३२ क्विंटल आवक झाली. त्याला ३५० ते ६५० रुपये तर सरासरी ४५० रुपये क्विंटल दर होता.

पालकची तीन क्विंटल आवक झाली. त्याला १४०० रुपये क्विंटल दर मिळाला. गाजरांची १४ क्विंटल आवक झाली. गाजरास ६०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर होता.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...