agriculture news in marathi, commodity rates in market committee, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी येथे वांगी १२०० ते २००० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018
परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ४) वांग्याची ३५ क्विंटल आवक झाली. वांग्याला १२०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
 
परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ४) वांग्याची ३५ क्विंटल आवक झाली. वांग्याला १२०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
 
मार्केटमध्ये पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक झाली. पालकास ८०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले. चुक्याची ८ क्विंटल आवक झाली. चुक्याला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक झाली. शेपूला १२०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. मेथीची ७ हजार जुड्या आवक झाली. मेथीला प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाले. 
 
गवारीची २० क्विंटल आवक झाली. गवारीला १२०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. शेवग्याची १० क्विंटल आवक झाली. शेवग्याला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. कारल्याची ८ क्विंटल आवक झाली. कारल्यास १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक झाली. काकडीला ८०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
कोबीची २० क्विंटल आवक झाली. कोबीला ३०० ते ५०० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ४०० क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ५०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाले. ढोबळी मिरचीची ७ क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक झाली. मिरचीला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. लिंबाची ७ क्विंटल आवक झाली. लिंबास २५०० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाले. कैरीची १२५ क्विंटल आवक झाली. कैरीला १००० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...