agriculture news in marathi, commodity rates in market committee,aurangabad, maharashtra | Agrowon

औरंगाबाद येथे कैरी २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

 औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ३१) कैऱ्यांची ७० क्‍विंटल आवक झाली. कैरीला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

 औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ३१) कैऱ्यांची ७० क्‍विंटल आवक झाली. कैरीला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

येथील बाजार समितीत शनिवारी मेथीची १३ हजार जुड्या आवक झाली. मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. पालकाची १६ हजार जुड्या आवक झाली. पालकास ३०० ते ४०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. कोथिंबिरीची २७ हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले.
 
फळांमध्ये मोसंबीची ३३ क्‍विंटल आवक झाली. मोसंबीला ३००० ते ५००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. डाळिंबाची आवक १७ क्‍विंटल होती. डाळिंबाला १५०० ते ७५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. द्राक्षाची १२ क्‍विंटल आवक झाली. द्राक्षाला ४००० ते ६५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. पपईची १५ क्‍विंटल आवक झाली. पपईस ५०० ते ९०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. चिकूची १५ क्‍विंटल आवक झाली. चिकूला १००० ते २००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.
 
हिरव्या मिरचीची आवक ८९ क्‍विंटल होती. या मिरचीला १२०० ते १६०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. कांद्याची ४६७ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला ५०० ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची आवक १९५ क्‍विंटल झाली. टोमॅटोला २०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळाले. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते ८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. गवारची आवक १२ क्‍विंटल होती. गवारीला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाला.
 
भेंडीची ३९ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला १२०० ते १८०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. काकडीची १४३ क्‍विंटल आवक झाली. काकडीला ३०० ते ४०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. लिंबाची १२ क्‍विंटल आवक झाली. लिंबास ७००० ते ८५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. कोबीची ९७ क्‍विंटल आवक झाली. कोबीला २०० ते ३०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...