agriculture news in marathi, commodity rates in market committee,aurangabad,maharashtra | Agrowon

औरंगाबाद येथे कैरी १००० ते २२०० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.२१) कैरीची १५३ क्‍विंटल आवक झाली. कैरीला १००० ते २२०० रुपये क्‍विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.२१) कैरीची १५३ क्‍विंटल आवक झाली. कैरीला १००० ते २२०० रुपये क्‍विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १२५ क्‍विंटल आवक झाली. मिरचीला १५०० ते ३००० रुपये क्‍विटंल दर मिळाला. कांद्याची २८७ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला २०० ते ७०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. टोमॅटोची आवक १६३ क्‍विंटल होती. टोमॅटोला ३०० ते ६०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. वांग्याची ३८ क्‍विंटल आवक झाली. वांग्याला ५०० ते ८०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. गवारीची ७ क्‍विंटल आवक झाली. गवारीला २००० ते २५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले.

बाजारसमितीत भेंडीची २७ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला ८०० ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. काकडीची आवक ६४ क्‍विंटल होती. काकडीला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. लिंबाची १२ क्‍विंटल आवक झाली. लिंबाला ५००० ते ७००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कारल्याची २५ क्‍विंटल आवक झाली. कारल्याला १५०० ते २००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. दुधी भोपळ्याची १५ क्‍विंटल आवक झाली. यास ५०० ते ९०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कोबीची ७२ क्‍विंटल आवक होती. कोबीला ३०० ते ५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. फ्लॉवरची ११ क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १००० ते २००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची ३९ क्‍विंटल आवक झाली. ढोबळ्या मिरचीला १००० ते ११०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

बाजारसमितीत शेवग्याची आवक १० क्‍विंटल झाली. शेवग्याला १००० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. गाजराची १८ क्‍विंटल आवक झाली. गाजराला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. मेथीची १२ हजार जुड्या आवक झाली. मेथीला ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. पालकाची १० हजार जुड्या आवक झाली. पालकला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. कोथिंबिरीची १७ हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला ७०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...