agriculture news in marathi, Completion of 5.5 million tonnes of sugarcane crushing | Agrowon

आंदोलनाच्या धगीतही साडेपाच लाख टनांचे गाळप पूर्ण
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

सोलापूर : ऊसदराच्या प्रश्नावरुन सोलापूर जिल्ह्यात विविध शेतकरी संघटना आक्रमक  झाल्या असताना, जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत (ता.९) एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे.

सोलापूर : ऊसदराच्या प्रश्नावरुन सोलापूर जिल्ह्यात विविध शेतकरी संघटना आक्रमक  झाल्या असताना, जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत (ता.९) एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे.

यंदा हंगामाच्या अगोदरपासूनच शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पण ऊसदराचा तिढा अद्याप सुटता सुटत नाही. गेल्याच आठवड्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दराचा प्रश्न सुटला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावला. पण सोलापूरचे असणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मात्र शेतकरी संघटना थेट त्यांच्या घरावर आणि संपर्क कार्यालयावर धडक मारल्यानंतर आता बैठकीस राजी झाले आहेत.

आंदोलनाचे हे चित्र असे असताना जिल्ह्यातील जवळपास २६ कारखान्यांनी मात्र गाळप जोरात सुरू केले आहे. अवघ्या नऊ दिवसात ५ लाख ६२ हजार ३६७ मेट्रिक टनाचे गाळप झाले आहे.

इतर बातम्या
मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाणी...पुणे : मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकचा दक्षिण भाग या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १०००...पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये पुणे ः...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...
यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेतील...परभणी : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य...
‘कमी दाबक्षेत्रा’च्या पूर्वानुमानात...पुणे : कमी दाबक्षेत्राचे हवामान अंदाजात...
बोंड अळीच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी...नगर : बोंड अळीमुळे ८० ते ९० टक्के नुकसान झाले....
तूर खरेदीसाठी लाच घेणाऱ्या ग्रेडरला अटकहिंगोली ः कळमनुरी (जि. हिंगोली) येथील कृषी...
तूर, हरभरा हमीभाव खरेदीतील अपयशावरून...मुंबई : हमीभावाने शेतीमालाच्या खरेदीतील सरकारी...
हरभऱ्याला सात टक्के निर्यात प्रोत्साहननवी दिल्ली : हमीभावाच्या खाली असलेल्या...
शेतकऱ्यांसाठीची पहिली औद्योगिक वसाहत...मुंबई : शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत...
राज्य सरकारने मेस्मा कायदा मागे घेतलामुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविकांची नियुक्ती...
कृषिपंपांच्या कनेक्शन तोडणीला स्थगिती...मुंबई: राज्यभरातील शेतकऱ्यांचा रोष आणि...
तरुणाईला लागले आमदार, खासदारकीचे डोहाळेनामपूर, जि. नाशिक : तरुणाईला व्यक्त होण्याचे...
मोझांबिकमधील शेतकऱ्यांच्या तुरीला भारत...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची तूर वाऱ्यावर सोडून...
साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात...मुंबई : राज्यातील साखर उद्योगांच्या...
पीककर्ज वाटप उद्दिष्टाला बॅंकांकडून...सातारा : जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी रब्बी...