Agriculture News in Marathi, Congress agitation, Aurangabad, maharashtra | Agrowon

शेतकरीप्रश्नी औरंगाबादेत काँग्रेसचा रास्ता रोको
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने गुरुवारी (ता. ३०) रास्ता रोको करण्यात आला. या वेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने गुरुवारी (ता. ३०) रास्ता रोको करण्यात आला. या वेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

औरंगाबाद शहराबाहेरील केंब्रीज शाळेसमोर जालना मार्गावर रास्ता रोको करण्यात अाला. बोंड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, दुधाला ३० रुपये प्रतिलिटर भाव द्या, महागाई कमी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना वीजबिल माफ करा आदी मागण्या करत या वेळी करण्यात आल्या.

शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर औरंगाबाद-जालना, औरंगाबाद-बीड, औरंगाबाद सावंगी बायपास मार्ग अडवून धरण्यात आला. सुरवातीला माजी आमदार कल्याण काळे, सुभाष झांबड आदींच्या उपस्थितीत रास्ता रोका करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...