agriculture news in marathi, Congress demands ballet paper than EVM machine | Agrowon

'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर व्हावा : कॉंग्रेस
वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचे आवाहन कॉंग्रेसकडून शनिवारी (ता.१७) निवडणूक आयोगाला करण्यात आले आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेससह इतरही राजकीय पक्षांकडून केला जात आहे.

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचे आवाहन कॉंग्रेसकडून शनिवारी (ता.१७) निवडणूक आयोगाला करण्यात आले आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेससह इतरही राजकीय पक्षांकडून केला जात आहे.

आगामी निवडणुकांमध्ये "ईव्हीएम'ऐवजी पारंपरिक मतपत्रिकांचा वापर करण्याची विनंती करणारा ठराव कॉंग्रेस पक्षाच्या येथे आयोजित 84 व्या महाअधिवेशनात करण्यात आला. "ईव्हीएम'चा गैरवापर होत असल्याबद्दल कॉंग्रेसकडून चिंता व्यक्त करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेची विश्‍वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी जगभरातील मोठ्या लोकशाही राष्ट्रांनी मतपत्रिकांचा निवडणुकीत वापर पुन्हा सुरू केला असल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा भाजपचा प्रस्ताव हा घटनेच्या तत्त्वांना धरून नाही, तसेच तो अव्यवहार्य आहे, असे कॉंग्रेसच्या ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 2019 च्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा कॉंग्रेस प्रयत्न करणार असल्याचेही ठरावात म्हटले आहे. 

इतर बातम्या
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊसजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
शेतकरी, आदिवासींच्या विकासाची कामे...परभणी ः जिल्ह्यातील शेतकरी, मागास, आदिवासी...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...