छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर

रायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी नऊपर्यंत काँग्रेसला 40 आणि भाजपला 30 जागांवर आघाडी घेतली आहे. रायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी नऊपर्यंत काँग्रेसला 40 आणि भाजपला 30 जागांवर आघाडी घेतली आहे.

छत्तीसगड विधानसभे दोन टप्प्यात शांततेने 71.93 टक्के मतदान झाले होते. 90 जागांसाठी मतदान झाले होते आणि बहुमतासाठी 46 जागा आवश्यक आहे. 

छत्तीसगडमध्ये रमणसिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत आहेत. नक्षलवादाच्या समस्येमुळे छत्तीसगड कायम चर्चेत राहिले असून, बरोजगाराचीही मोठा मुद्दा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता.

छत्तीसगड (जागा : 90 बहुमतासाठी : 46)  भाजप कॉंग्रेस बसप अन्य  टाइम्स नाऊ-सीएनएक्‍स 46 35 7 2  रिपब्लिक-सी-व्होटर्स 35-43 40-50 3-7 0  इंडिया टुडे-ऍक्‍सिस माय इंडिया 21-31 55-65 4-8 0  न्यूज नेशन 38-42 40-44 4-8 0-4  इंडिया टीव्ही 42-50 32-38 6-8 1-3  न्यूज 24-पेस मीडिया 36-42 45-51 0 4-8  इंडिया न्यूज एमपी-नेता 43 40 6 1

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com