agriculture news in marathi, congress will give 2500 rate for paddy says Vikhe patil | Agrowon

'काँग्रेसची सत्ता आल्यावर धानाला २५००चा भाव'
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

भंडारा : आगामी निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तातडीने धानाला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत जाहिर केले.

भंडारा : आगामी निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तातडीने धानाला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत जाहिर केले.

ते म्हणाले, की शेजारच्या छत्तीसगडमध्ये धानाला २५०० रुपयांचा भाव मिळत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची केवळ १७००-१८०० रुपयांवर बोळवण का केली जाते आहे? सरकारने धानाची जाहीर झालेली मदत दिली नाही. धानाला हमीभाव दिला नाही, बोनस दिला नाही, कर्जमाफी झाली नाही, दुष्काळात मदतही दिली नाही. या सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदना नसून, हे सरकार उलथवून लावल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...