agriculture news in marathi, Contract between farmers, entrepreneurs and farmers | Agrowon

संत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या, उद्योजकांमध्ये करार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी, वरुड क्रांती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, सेवन हिल्स फार्मर प्रोड्युसर कंपनी हिवरखेड या कंपनीचे संचालक यांच्यात ४५ ते ७५ एम.एम. आकाराच्या संत्रा खरेदीचा करार झाला.

अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी, वरुड क्रांती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, सेवन हिल्स फार्मर प्रोड्युसर कंपनी हिवरखेड या कंपनीचे संचालक यांच्यात ४५ ते ७५ एम.एम. आकाराच्या संत्रा खरेदीचा करार झाला.

सिट्रस प्रो. इंडिया लिमिटेड तसेच मोर्शी व वरुड तालुक्‍यांतील संत्रा उत्पादक कंपन्या यांच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजित कार्यक्रमात हा करार झाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश वडस्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, वरुड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेडचे संजय सूर्यवंशी, विपणन अधिकारी अक्षय जांभूळकर, तालुका कृषी अधिकारी  उज्‍ज्वल आगरकर, निळकंठ आडे उपस्थित होते.

‘‘संत्रा उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उत्पादन ते विक्रीपर्यंतची व्यवस्था मजबूत करून संत्रा उत्पादकांचे हित जपण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

याप्रसंगी दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी गाव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा रमेशपंत वडस्कर यांनी व्यक्‍त केली. रमेश जिचकार यांनी सूत्रसंचालन केले.

इतर अॅग्रोमनी
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...
कापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...