agriculture news in marathi, contract workers movement from Monday | Agrowon

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून काम बंद आंदोलन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

अकोला : राज्यात कार्यरत असलेल्या करारावरील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने तीन लाखांवर कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतिरत झाले आहे. याला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी सोमवार (ता.२६) पासून काम बंद आंदोलन करणार असून, अर्थसंकल्पी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने दिला आहे.

अकोला : राज्यात कार्यरत असलेल्या करारावरील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने तीन लाखांवर कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतिरत झाले आहे. याला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी सोमवार (ता.२६) पासून काम बंद आंदोलन करणार असून, अर्थसंकल्पी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने दिला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारीला काढलेल्या परिपत्रकानुसार करार किंवा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या राज्याच्या सर्वच विभागांत करार तसेच कंत्राटी पद्धतीने कर्मचारी सेवारत आहेत. कुणाला एक वर्ष तर कुणाला १५ वर्षे झाली. मात्र या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा मार्ग शासनाने बंद केला आहे. याविरुद्ध राज्यातील सर्व विभागांतील अशा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत महासंघाची स्थापना केली. या महासंघाच्या नेतृत्वात सोमवारपासून कामबंद आंदोलन छेडणार आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...