agriculture news in marathi, Cotton export increase by 15 percent | Agrowon

कापूस निर्यातीत १५ टक्के वाढ
वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कापसाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे चालू हंगामात (२०१७-१८) कापसाची निर्यात १५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. कॉटन ॲडव्हायजरी बोर्डाच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ मध्ये कापूस निर्यात ५८.२१ लाख गाठी राहिली. चालू हंगामात निर्यात ६७ लाख गाठींपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तामटा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

कापसाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे चालू हंगामात (२०१७-१८) कापसाची निर्यात १५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. कॉटन ॲडव्हायजरी बोर्डाच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ मध्ये कापूस निर्यात ५८.२१ लाख गाठी राहिली. चालू हंगामात निर्यात ६७ लाख गाठींपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तामटा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

चालू हंगामात कापसाचे उत्पादन ३७७ लाख गाठी राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात उत्पादन ३४५ लाख गाठी होते. यंदा उत्पादनात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आधी वर्तवण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रासह प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसावर बोंड अळीचा मोठा प्रकोप झाल्यामुळे उत्पादनातील वाढ मर्यादित राहिली. 
कापसाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत २ ते ४.८ टक्के घट झाल्याचे तामटा यांनी सांगितले. कापसाची शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीला खरेदी करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे, असे ते म्हणाले. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)च्या माध्यमातून कापसाची सरकारी खरेदी केली जात आहे. चालू हंगामात २० डिसेंबरपर्यंत एकूण ९७.५९ लाख गाठी कापसाची आवक झाली, त्यापैकी ३.६६ लाख गाठी कापूस `सीसीआय`ने खरेदी केला, असे मंत्र्यांनी सांगितले.
 

इतर अॅग्रोमनी
ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
व्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...
संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...
नवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...
हमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...
तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...
थेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...
शेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...
हेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’च!लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...
खरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
सोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...
सोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...
आधुनिक मत्स्यपालन : एक शाश्वत...पुणे ः नाशिक रस्त्यावर मंचरपासून जवळच अवसरी खुर्द...
यंदा कापसाची विक्रमी सरकारी खरेदी होणारमुंबई (कोजेन्सिस वृत्तसंस्था)ः यंदा एक...
ऑक्टोबर हीटमुळे पुरवठा घटला, ब्रॉयलर्स...मागणीच्या प्रमाणात योग्य पुरवठा आणि त्यातच...
सेंद्रिय निविष्ठांमुळे उत्पादन खर्चात...कोरडवाहू शेती, उत्पादनाची अशाश्वता, त्यातच आलेले...
वायदे बाजार : मका, हळद यांच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद यांचे भाव वाढले. इतरांचे...