agriculture news in marathi, Current water level in key reservoirs | Agrowon

देशाचा धरणसाठा ६२ टक्‍क्‍यांपर्यंत
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 4 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : देशातील ९१ प्रमुख जलाशयांमध्ये ३० नोव्हेंबरअखेर एकूण क्षमतेच्या सरासरी ६२ टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा होता, असे केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) सांगितले. गेल्या आठवड्यात (२३ नोव्हेंबर) या पाणीसाठ्याचे प्रमाण ६४ टक्के होते. तुलनेत पाणीसाठ्यात २ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

नवी दिल्ली : देशातील ९१ प्रमुख जलाशयांमध्ये ३० नोव्हेंबरअखेर एकूण क्षमतेच्या सरासरी ६२ टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा होता, असे केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) सांगितले. गेल्या आठवड्यात (२३ नोव्हेंबर) या पाणीसाठ्याचे प्रमाण ६४ टक्के होते. तुलनेत पाणीसाठ्यात २ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

‘सीडब्ल्यूसी’द्वारा देशातील प्रमुख धरणसाठ्यांचा साप्ताहिक आढावा घेतला जातो. ३० नोव्हेंबरअखेर ९१ प्रमुख जलाशयांत सरासरी ९८.५७८ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता. तर गेल्या आठवड्यात १०१.०७७ अब्ज घनमीटर (बीसीएम) पाणीसाठा होता. या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १५७.७९९ अब्ज घनमीटर आहे. देशाचे एकूण अंदाजित पाणीसाठ्याचे प्रमाण २५३.३८८ अब्ज घनमीटर आहे. त्यानुसार या जलसाठ्यांची क्षमता सध्या ६२ टक्के आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तमिळमाडू येथील जलसाठ्यांमध्ये बरा पाणीसाठा आहे. तर पंजाब,राजस्थान, झारखंड, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणमध्ये गेल्या वर्षापेक्षा पाणीसाठा कमी असल्याचे जल आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...