agriculture news in marathi, deadline extended for Grampanchayat candidate to submit caste certificate | Agrowon

ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करुन ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज (ता. ६) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करुन ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज (ता. ६) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय...
1. अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण मंजूर. - पाच वर्षात 200 कोटी डॉलर गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्माण होणार.
2. महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण 2018 मंजूर - वीजदर तसेच मागास भागात विविध सवलती.
3. महाराष्ट्र काथ्या उद्योग 2018 मंजूर. - महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळामार्फत अंमलबजावणी.
4. महाराष्ट्र लॉजिस्टिक पार्क धोरण 2018 मंजूर - आर्थिक विकासासाठी लॉजिस्टिक पार्कस् चा विकास करणार. 
5. महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन धोरण 2018 मंजूर. - इलेक्ट्रीक व्हेईकलचा दळणवळणासाठी वाढता वापर करण्यास प्रोत्साहन. 
6. महाराष्ट्र फिनटेक धोरण 2018 मंजूर. - फिनटेक पॉलिसीच्या माध्यमातून 3 वर्षांत 300 स्टार्ट अपच्या निर्मितीचे लक्ष्य. 
7. रेडिमेड गारमेंट निर्मिती, जेम्स अँड ज्वेलरी, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स व इतर अभियांत्रिकी घटकांसाठी फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरण मंजूर.
8. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण 2013 ला मुदतवाढ.
9. राज्य वस्तू व सेवा करावर आधारित औद्योगिक प्रोत्साहन अनुदानिय सुत्रात सुधारणा.
10. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करुन ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ.
11. आर्मी लॉ कॉलेज स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार देय असलेल्या मुद्रांक शुल्कास माफी.
12. राज्यात स्वीस चॅलेंज पद्धतीने कामे हाती घेण्याच्या धोरणासाठी महाराष्ट्र पायाभूत सुविधा सक्षम प्राधिकरण अधिनियम 2018 चा अध्यादेश काढण्यास मंजुरी.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...