agriculture news in marathi, Debt relief is the harashment of the farmers | Agrowon

कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा छळ : छगन भुजबळ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018
चांदवड : कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राज्य सरकार अटी-शर्तींमध्ये शब्दांचे खेळ करून शेतकऱ्यांचा छळ करीत आहे. कर्जमाफीची योजना फसवी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त येथील रेणुका लॉन्समधील शेतकरी मेळाव्यात भुजबळ बोलत होते.
 
चांदवड : कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राज्य सरकार अटी-शर्तींमध्ये शब्दांचे खेळ करून शेतकऱ्यांचा छळ करीत आहे. कर्जमाफीची योजना फसवी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त येथील रेणुका लॉन्समधील शेतकरी मेळाव्यात भुजबळ बोलत होते.
 
माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अभीष्टचिंतन करण्यात आले. या वेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार किशोर दराडे, माजी आमदार जयंत जाधव, डॉ. भारती पवार, सयाजीराव गायकवाड, उषा बच्छाव, संजय बनकर, उपसभापती अमोल भालेराव, नगराध्यक्षा रेखा गवळी, डॉ. अरुण निकम, अशोक गायकवाड, संजय जाधव, समाधान जामदार, पोपटराव पवार, रावसाहेब भालेराव, विक्रम मार्कंड, राजेंद्र गिडगे, दिलीप धारराव, शिवाजी बस्ते, बाळासाहेब ढोबळे, मोहन चकोर, दत्तात्रय माळी, देवीदास शेलार, रामकृष्ण तिडके, पोपटराव पगार, सुरेश उशीर, पंढरीनाथ खताळ, भीमराव जेजुरे, जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.
 
कार्यक्रमाच्या सुरवातीस काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. युतीचे सरकार ग्रामीण भागातील जनतेकडे दुर्लक्ष करीत असून, शहरातील लोकांकडे लक्ष केंद्रित केले असल्याने शेती व्यवसाय उद्‌ध्वस्त करू पाहत असल्याची टीका या वेळी श्रीराम शेटे यांनी केली. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सरकारच्या आरक्षणाच्या फसव्या घोषणेवर प्रश्‍नचिन्ह उभे करून मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काँग्रेसचे सरकार निवडून देण्याचे आवाहन केले.
 
दिलीप धारराव यांनी प्रास्ताविक केले. संजय जाधव यांनी आभार मानले. यशवंते यांनी सूत्रसंचालन केले.  कार्यक्रमास शिवाजी कासव, राजेंद्र पवार, कैलास शिंदे, रवींद्र अहिरे, नवनाथ आहेर, अलताफ तांबोळी, रविकांत गवळी, नंदकुमार कोतवाल, गणेश ठाकरे, दत्तात्रय वाघचौरे, रामदास कोल्हे, शंकरराव गांगुर्डे, पंकज दखणे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...
येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
खानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
मागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...